यात्रा आणि मनोविवादात वेळ जाईल. सहयोग आणि चांगल्या संबंधांमुळे लाभ आणि उन्नतिचा मार्ग मिळेल. प्रसन्नतेच वातावरण राहील....आणखी वाचा
अ, ल, इ
संगीतात रूचि वाढेल. व्यापार व्यवसाय चांगला चालेल. विशेष कार्यासाठी केलेली धावपळ लाभदायी आणि सार्थक सिद्ध होईल....आणखी वाचा
ड, ह
मुलांकडून सुखद बातमी कळेल. ग्राहकांशी संबंध मधुर बनतील. सुख-समृद्धि वाढल्यामुळे थांबलेली कामे वेळेत पूर्ण होतील....आणखी वाचा
ब, व, उ, ए
व्यवहार कुशलतेतून व्यापारात यशाची शक्यता. नवीन योजनांवर आज कार्य होण्याची शक्यता नाही. जीवनात निराशेचा सूर राहील. ...आणखी वाचा
क, छ, घ, ह
नोकरीत अधिकार्यांशी वादावाद संभवतात. प्रयत्नाची फळे प्राप्त होतील. सामाजिक क्षेत्र विकसित होईल. व्यापारिक यात्रा लाभप्रद राहील....आणखी वाचा
म, ट
मंगल कार्याची रूपरेखा बनेल. व्यापारात भागीदारी संबंधी कार्य होतील. वादात भाग्यवर्धक यश....आणखी वाचा
प, ठ, ण, ट
कर्मक्षेत्रात तपासपूर्ण कामात यश, धर्म आध्यात्मा संबंधी विशिष्ठ अनुसंधानपूर्ण कामे होतील. यात्रा योग....आणखी वाचा
न, य
धार्मिक कार्यात वेळ जाईल. महत्वपूर्ण कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासाने काम करा. शुभचिंतकांची भेट घडेल....आणखी वाचा
र, त
कायदेशीर बाबींचा निकाल लागेल. निर्णय घेण्यात असुविधा, ज्यामुळे कार्याची गति प्रभावित होधल. पित्ताचा त्रास संभवतो....आणखी वाचा
य, ध, फ, भ
सुख-सुविधा, पद-प्रतिष्ठे संबंधी विशेष योग. उत्तम वाहन सुख योग. कर्मक्षेत्रात विशेष कलात्मक योग. विशेष व्यय योग....आणखी वाचा
भ, ज, ख, ग
मनाप्रमाणे काम होईल. आर्थिक क्षेत्रात वादित कामांना सोडविण्यासाठी यात्रा योग. वाहन प्राप्तीचा सुखद योग....आणखी वाचा
गु, स, श, ष, द
मनोरंजनात वेळ जाईल. अनुकूल परिणामांसाठी सक्रियता आणि निश्चितता आवश्यक आहे.पारिवारिक मतभेद वाढतील....आणखी वाचा
द, च, झ, थ
हो
नाही
माहित नाही