Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वेळ आली आहे मिठाची बरणी बदलण्याची

वेळ आली आहे मिठाची बरणी बदलण्याची
* ज्योतिष शास्त्राप्रमाणे मीठ चंद्र आणि शुक्राला दर्शवतं म्हणून मीठ स्टील किंवा लोखंडाच्या डब्यात ठेवलं तर चंद्र आणि शनी मिलन आपल्यासाठी घातक सिद्ध होईल. कारण स्टील आणि लोखंड धातू शनी संबंधित असते. 
 
* स्टील, लोखंड यात मीठ ठेवणे रोग, शोक यासाठी कारणीभूत ठरतं. या संपर्कात येणार्‍या व्यक्तीला मा‍नसिक ताण जाणवतं.
 
* प्लास्टिकच्या डब्यात मीठ ठेवल्याने पैसा आजारावर खर्च करण्यात, तसेच उधारी वापसी न आल्यामुळे टिकत नाही.
 
* मीठ नेहमी काचेच्या बरणीत ठेवणे योग्य ठरेल.
 
* तसेच मीठ सांडल्यामुळे चंद्र कमजोर होतं. याने वाद वाढतात.
 
* तसेच मीठ कुणाच्याही हातात देणे टाळावे. मिठाचा डबा, मिठाची पिशवी देखील हातात देऊ नये. याने आपसातील संबंध बिघडतात.
 
* भोजन तयार करताना पदार्थ चाखून बघू नये. याने दारिद्र्य येतं.
 
* नापसंत किंवा अप्रिय व्यक्तीच्या घरातील मीठ खाऊ नये. याने त्याच्यातील वाईट गुण, विचार, सवयी, व्यवहार आपल्यात येतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 26.11.2018