Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राशिभविष्य

कन्या
वेळेकडे लक्ष्य ठेवा. कार्यास अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. कार्यक्षेत्रात मानसिक ताण होण्याची शक्यता आहे. आनंदाचे वातावरण असल्यामुळे कार्य सुरळीत होतील. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. मित्रांचा पाठिंबा राहील. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा.