Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
सिंह-भाग्यशाली रत्न
सिंह राशिच्या लोकांचे भाग्याशाली रत्न माणिक आहे. यांचा सूर्य खराब असल्यावर मा‍णिक घातले पाहिजे. रविवाच्या दिवशी सोन्याची अंगठीमध्ये 3 रत्तीचा माणिक घालून ही अंगठी अनामिका बोटात घालून सूर्याचे ध्यान करावे. असे करणे शुभ व लाभदायक आहे. जर यांचा मंगळही खराब असेल तर या राशिच्या लोकांना पोवळे घातला पाहिजे. पश्चिमात्य संस्कृतीतही सिंह राशिच्या लोक माणिक बरोबरच हीरा घालणेही फलदायी मानतात.

राशि फलादेश