Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ank Jyotish 07 डिसेंबर 2023 दैनिक अंक राशीफल,अंक भविष्य 07 December 2023 अंक ज्योतिष

Ank Jyotish 07 डिसेंबर 2023 दैनिक अंक राशीफल,अंक भविष्य 07 December 2023 अंक ज्योतिष
, बुधवार, 6 डिसेंबर 2023 (23:44 IST)
मूलांक 1 -आजचा दिवस  सर्व कामे पूर्ण होतील. दिवस चांगला आहे. मनात आत्मविश्वास राहील.घरात शुभ कार्ये होतील.
 
मूलांक 2 -.आजचा दिवस उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे,एखाद्या  गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे, व्यवसायातुन फायदा होईल. एकूणच लाभाची शक्यता आहे. वाचन-लिखाणाच्या कामात मान मिळेल. 
 
मूलांक 3  आजचा दिवस आनंदात जाईल. नोकरीत पदोन्नतीसाठी संधी येत आहेत, त्यामुळे वाढीसाठी तयार राहा आणि तुमची कामगिरी दाखवा. प्रेम जीवन आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या
 
मूलांक 4 - आजचा दिवस चढ उताराचा असणार आहे. अनेक प्रकारच्या संधी चालून येतील.नवीन नोकरी आणि नवीन व्यवसायासाठी, योग्य पर्यायाची निवड करा. 
 
मूलांक 5 -  आजचा दिवस आत्मविश्वास राहील.कुठल्याही महत्त्वाच्या कामाला हात लावण्यापूर्वी नियोजन आखा. आरोग्याची काळजी घ्या. 
 
मूलांक 6 -आजचा दिवस थोडा संघर्षाचा असेल, परंतु हे आव्हाहन छोटेसे आहे. जे  तुम्हाला भविष्यासाठी तयार करत आहे. आरोग्याची काळजी घ्या.
 
मूलांक 7 आजचा दिवस चांगला आहे. पैशाच्या बाबतीत चांगले नियोजन करा, विशेषत: जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला थोडे अधिक सतर्क राहा. सध्याचा काळ चांगला आहे.
 
मूलांक 8 -.आजचा दिवस  प्रेम जीवन थोडे गंभीर असू शकते. त्यामुळे जोडीदाराशी मोकळेपणाने बोला आणि समस्येवर तोडगा काढा. आपली जबाबदारी ओळखा.
 
मूलांक 9 - आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे.जोडीदाराची काळजी घ्या.आईच्या तब्बेतीत सुधारणा होईल.
 
Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 07.12.2023