Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ank Jyotish 14नोव्हेंबर 2024 दैनिक अंक राशिफल

numerology
, बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (21:42 IST)
मूलांक 1 -आजचा दिवस धोकादायक ठरू शकतो.कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात विरोधक सक्रिय होऊ शकतात.कोणतेही नवीन काम सुरू करणे टाळा. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.आर्थिक स्थिती सामान्य राहील.
 
मूलांक 2 -.आजचा दिवस आनंदाचा असणार आहे.जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.वरिष्ठ अधिकारी खुश राहतील.नवीन योजनांवर काम सुरू करू शकता.व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील.कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. 
 
मूलांक 3  आजचा दिवस सामान्य असेल.बिझनेस ट्रिपला जाण्याची योजना बनू शकते.कोणत्याही जोखमीच्या कामात गुंतू नका.मनाला एखाद्या गोष्टीची चिंता सतावू शकते.कुटुंबात काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो.
 
मूलांक 4 - आज करिअरमध्ये नवीन उड्डाण मिळू शकते. केलेल्या मेहनतीचे शुभ फळ मिळेल.कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.वैवाहिक जीवनात गोडवा राहील कामाच्या ठिकाणी प्रशंसा होऊ शकते..
 
मूलांक 5 -  आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो.काही नवीन काम सुरू करायचे असेल तर दिवस अनुकूल आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होऊ शकतात.मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.कुटुंबात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो.
 
मूलांक 6 -आजचा दिवस लाभदायक आहे.मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन निर्णय घ्या.व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील.तुमचे आरोग्य चांगले राहील.आर्थिक स्थितीही चांगली राहील.
. .
मूलांक 7 आजचा दिवस कामात सावध राहावे.भविष्यासाठी योजना बनवतील.तुमच्या मनात काही गोष्टींबद्दल चिंता राहील. आज मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.कोणत्याही कामात घाई करू नका.
 
मूलांक 8 -.आज लोकांना त्यांच्या कामात अडथळे येऊ शकतात.वादाच्या प्रसंगांपासून दूर राहा.आर्थिक नुकसान होऊ शकते.जोखमीच्या बाबींमध्ये निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करा.कौटुंबिक समस्या त्रास देऊ शकतात.
 
मूलांक 9 - आजचा दिवस चांगला जाणार आहे.आत्मविश्वास वाढू शकतो.व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील.घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे.आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वास्तू शास्त्रानुसार घराचा आकार कसा असावा, जाणून घ्या