Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 21 February 2025
webdunia

दैनिक राशीफल 22.01.2024

दैनिक राशीफल 22.01.2024
, सोमवार, 22 जानेवारी 2024 (09:43 IST)
मेष : कलात्मक कामात विशेष चिंतन योग. ऋण, शत्रु, रोग यापासून लाभ प्राप्तिचा योग. विवादित निर्णय आपल्या पक्षात लागतील.नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील. 
 
वृषभ : मनोरंजन, उत्सव संबंधी काम होतील. सामाजिक कामात लोकप्रियता वाढेल. धर्म आध्यात्मा संबंधी मांगलिक कामे होतील.यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील
 
मिथुन : कर्मक्षेत्रात विशिष्ठ कामांमुळे वेळ जाईल. जोडीदारा बरोबर मतभेद यात्रेत अडथळ्यांचा योग.सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.
 
कर्क : वाहन सावकाश चालवा. मातृ पक्षाचा आर्थिक क्षेत्रात गूढ अनुसंधान योग. गुंतवणुक करू नका. कर्मक्षेत्रात साधारण अडचणी.
आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. पूंजी निवेशामुळे लाभ होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल.
 
सिंह : धर्म संबंधी कामात वेळ जाईल. सामाजिक कामात, प्रवासात काळजी घ्या. रोग, ऋण, वादांपासून लांब रहा.फिरयादीचा निकाल लागेल. विद्यार्थी मेहनतीमुळे पुढे वाढू शकतात. व्यवसायात वाढ. वाहने चालविताना सावध रहा.
 
कन्या : वातावरणानुरूप आहार घ्या, तब्बेतीची काळजी घ्या. व्यापारात भागीदारीतून लाभ. भागीदारीत परिवर्तनाने विशेष लाभ.व्यावसायिक यात्रा लाभदायी ठरतील. उत्साहात वृद्धि. शुभ कार्यांवर व्यय. देश-विदेशात संपर्क वाढतील.
 
तूळ : जोडीदाराशी वाद घालू नका. विवादांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग. कर्मक्षेत्रात अनुसंधानात्मक काम होण्याचा योग.मनोरंजनात वेळ जाईल. कोणत्याही कामासाठी स्वविवेकाने निर्णय घ्या. अधिकारी वर्गाचा सहयोग मिळेल.
 
वृश्चिक : धार्मिक यात्राचे योग. भाग्य उजळेल. पण वायफळ खर्च करू नका. मन प्रसन्न राहील.पुरूषार्थाचे फळ तत्काळ मिलळे. वेळेच्या सदुपयोगाने आकांक्षांची पूर्ति होईल. वडिलांशी व्यावसायिक विषयावर मतभेद होऊ शकतात.
 
धनु : आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. पूंजी निवेशामुळे लाभ होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल.स्वाध्यायात रूचि वाढेल. सामाजिक, मंगल आयोजनांमध्ये भाग घेण्याचे योग येतील. रचनात्मक कामे होतील.दिवस प्रतिकूल राहील.
 
मकर : शासकीय कर्मींसाठी आर्थिक वृद्धि योग. आध्यात्मात वेळ जाईल. धार्मिक साहित्यात मन रमेल. उदर संबंधी समस्या राहू शकते. आर्थिक स्थिति सामान्य राहील. व्यर्थ वाद घालू नये. नोकरांवर अति विश्वास ठेऊ नका.
 
कुंभ : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील. दुसर्‍यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. नवे संबंध लाभदायी ठरतील.
 
मीन : नकारात्मक विचारांपासून लांब रहा. लांबलेल्या कामांमध्ये यश प्राप्तिचा योग. कर्मक्षेत्रात विशिष्ठ कामांमुळे वेळ जाईल. आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ram Darbar घरात कोणत्या दिशेला राम दरबाराचा फोटो लावावा?