Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 9 April 2025
webdunia

Ank Jyotish 20 January 2025 दैनिक अंक राशिफल

numerology
, रविवार, 19 जानेवारी 2025 (17:30 IST)
मूलांक 1 -आजचा दिवस व्यस्त असेल, लोकांशी चांगले संपर्क साधाल.तुम्ही यापूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल. तुम्हाला समविचारी लोक सापडतील ज्यांच्यासोबत तुम्ही रात्रीच्या जेवणाची योजना करू शकता.
 
मूलांक 2 -.आजचा दिवस अनुकूल आहे. तुम्ही कोणताही सौदा करणार आहात,त्यात तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.बचतही चांगली झालेली दिसते. नेमून दिलेले काम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने तुमच्या कामाला गती  मिळेल. कुटुंबातील कोणीतरी तुम्हाला मदतीसाठी विचारेल, नक्कीच मदत करा. दिवस ताजेतवाने करण्यासाठी, आपण कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करू शकता.  
 
मूलांक 3  आजचा दिवस  खूप भाग्यवान ठरेल. या राशीच्या लोकांसाठी, आज केलेले काम तुम्हाला प्रचंड यश मिळवून देऊ शकते. नोकरीसाठी परीक्षा देण्याचा विचार करत असाल तर नीट द्या, काम होऊ शकते. 
 
मूलांक 4 - आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही कोणताही साईड बिझनेस करत असाल तर तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळा, तुमचा खर्च कमी करून तुम्ही महागडी वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेशी बचत करू शकाल..
 
मूलांक 5 -  आजचा दिवस स्वप्न लवकरच पूर्ण होतील. जर तुम्ही बाहेर जाण्याचे ठरवले असेल तर परदेशात जाण्याचे तुमचे बेत यशस्वी होण्याची शक्यता आहे. वाहन मशिनरीची काळजी घ्या.
 
मूलांक 6 -आजचा दिवस सामान्य असेल, पण तुमची कोणी खास भेट होऊ शकते. व्यवसायात नफ्याच्या संधी क्वचितच मिळतात, त्यामुळे नफ्याचा जास्त विचार करू नका. प्रगतीपथावर असलेली कामे रखडतील. हवामानातील बदलामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
मूलांक 7 आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल.नाते संबंधांना जपा. संपत्तीचे वाद टाळा. प्रवासाचे योग येतील . 
 
मूलांक 8 -.आजचा दिवस बचत वाढेल. आज तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्हाला उत्साही वाटेल.जर नवीन घराचा ताबा मिळेल. 
 
मूलांक 9 - आजचा दिवस आर्थिक दृष्टया चांगला आहे. रखडलेले काम पूर्ण होतील.तुम्ही लवकरच काहीतरी मोठे खरेदी करण्याचा विचार करत आहात. व्यावसायिकदृष्ट्याही तुमचे निर्णय योग्य असतील . कुटुंबियांसोबत  वेळ घालवाल.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय