rashifal-2026

सूर्य देवाच्या नावावरून मुलांची मराठी नावे अर्थासहित

Webdunia
शनिवार, 21 जून 2025 (18:23 IST)
सूर्य देवाच्या नावावरून मुलांची काही सुंदर आणि अर्थपूर्ण नावे
 
चित्रथ: तेजस्वी
आदित: शिखर
आदर्श: सिद्धांत
आदित्य : सूर्य देवाचे एक लोकप्रिय नाव, ज्याचा अर्थ 'अविनाशी' किंवा 'पहिला' असा होतो.
रवि : सूर्यदेवाचे दुसरे नाव, ज्याचा अर्थ 'प्रकाश' किंवा 'सूर्य' असा होतो.
भानु : याचा अर्थ 'प्रकाश' किंवा 'तेज' असा होतो.
भास्कर : 'प्रकाश देणारा' किंवा 'सूर्य' असा याचा अर्थ आहे.
अर्क : सूर्यदेवाचे एक प्राचीन नाव, ज्याचा अर्थ 'प्रकाश' किंवा 'अग्नी' असा होतो.
मित्र : 'मित्र' किंवा 'सूर्य' असा याचा अर्थ आहे.
अंशुमन: 'प्रकाशमान' किंवा 'सूर्य' असा याचा अर्थ आहे.
प्रभात : 'सकाळ' किंवा 'सूर्य' असा याचा अर्थ आहे.
दिनेश : 'दिवसाचा देव' किंवा 'सूर्य' असा याचा अर्थ आहे.
मार्तंड : सूर्यदेवाचे एक प्राचीन नाव, ज्याचा अर्थ 'अंड्यातून बाहेर आलेला' असा होतो.
अंशु: सूर्याचा किरण किंवा प्रकाश.
दिवाकर: सूर्य, दिवसाचा निर्माता.
दिनकर : सूर्याचे संस्कृत नाव.
आरुष: सूर्याचा पहिला किरण.
अंशुल: सूर्याचा किरण किंवा प्रकाश.
मिहिर: सूर्य.
विभाकर: सूर्य.
कविर: सूर्य
रेयांश: सूर्याचा अंश
दिनकर: सूर्य.
सविता: सूर्य.
खग: सूर्य.
मार्तंड: सूर्य.
आर्यमन: सूर्य.
मित्र: सूर्य.
अविराज: सूर्याचा राजा.
दियांशु: सूर्याचा दिव्य किरण.
इवान: सूर्याची देणगी, देवाचा महिमा.
तपेश: सूर्यासारखा उष्ण आणि तेजस्वी.
सनिश: सूर्याला सनिश असेही म्हणतात.
सुयंश: सूर्याचा अंश 
सानव: सूर्य 
सूर्यांशू: सूर्याची किरणे 
सूर्यांक: सूर्याचा भाग 
सुप्रत: आननंददायी सूर्योदय 
सनिश: सूर्य
सौभद्र: अभिमन्यूचे एक नाव 
सरविन: प्रेमाची देवता 
सहर: सूर्यप्रकाश 
इशान: सूर्याचे रुप
कायरा : सूर्य
अरूण : सूर्याचे नाव
किरण: सूर्याचे किरण
सूर्या: सूर्य
तेसनी : सूर्याचे रुप
सवितृ: सूर्याचे महत्त्व 
आशिर : सूर्य

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

नैतिक कथा : रागीट पोपटची गोष्ट

Gajar Kofte या हिवाळ्यात चवदार गाजर कोफ्ते बनवा; खूप सोपी विधी

तुम्ही घोरता का? ही चार गंभीर आरोग्य समस्यांची लक्षणे असू शकतात

Clothes Washing Tips कोणते कपडे मशीनमध्ये आणि कोणते हाताने धुवावेत माहित आहे का तुम्हाला?

Winter Special Healthy अंडी कबाब रेसिपी

पुढील लेख
Show comments