Article Bengali Dishes Marathi %e0%a4%8f%e0%a4%97 %e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%88 109031700062_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एग मलाई

अंडी
ND
साहित्य - 4 अंडी उकळलेली, 1 चमचा तूप, मोहरी-जीरे थोडेसे, 3-4 चमचे फेटलेली दूधाची साय, 10-12 काळ्यामिरची पावडर, मीठ चवीनुसार.

कृती- सर्वप्रथम उकळलेली अंडी 4 भागात कापावे. एक पॅन मध्ये तूप गरम करून मोहरी-जिर्‍याची फोडनी करून कापलेल्या अंडीवर टाकावे. त्यानंतर फेटलेली साय टाकून मीठ आणि मिर्‍यांचे पावडर टाकून सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi