Article Bengali Dishes Marathi %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%82 %e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80 109080100010_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काजू करी

काजू करी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 50 ग्रॅम खरबूज आणि टरबुजाच्या बी, 100 ग्रॅम खसखस, 60 ग्रॅम खोबरे, 500 ग्रॅम कांदा, 1/2 टोमॅटो, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम चारोळी, 100 ग्रॅम खवा.

कृती : खसखस, खरबूज, टरबूज, खोबरे, काजू (25 ग्रॅम), चारोळी यांना वाटावे. टोमॅटो व कांद्याला चिरून तळून वाटून घ्यावे. कढईत तेल गरम करून त्यात जिरे व आलं घालून परतून घ्यावे. नंतर त्यात हळद, तिखट व वाटलेले काजू टाकावे. 2 मिनिटाने कांदे व टोमॅटोचा मसाला टाकावा. खवा घालावा. 2 चमचे गरम मसाला आरी थोडे पाणी घालावे. चवीनुसार मीठ टाकून काजू आणि कोथिंबीराने सजवावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi