Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टोमॅटोची जेली

टोमॅटोची जेली पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 1 किलो टोमॅटो, अर्धा किलो सफरचंद, 500 ग्रॅम साखर, 20 ग्रॅम लिंबाचा रस, आवश्यकतेनुसार पाणी.

कृती : सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन उकळून त्याचा रस काढून घ्यावा तसेच सफरचंदाचे सालं काढून बारीक बारीक चिरून घ्यावे व ते तुकडे पाण्यात उकळून त्याचासुद्धा रस काढावा. दोन्ही रस एका भांड्यात एकत्र करून ते भांडे गॅसवर ठेवावे व एक उकळी आल्यावर त्यात साखर घालावी, उकळी आल्यावर त्यात लिंबाचा रस घालून चांगले कालवावे व ते मिश्रण जमण्यासारखे झाले की त्याला गॅसवरून खाली उतरवून फ्रीजमध्ये ठेवावे नंतर सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi