ताल गुरेरे पयेश
(सायीचे दूध आणि तांदू पाताळी गुळा बरोबर)
साहित्य : 4 कप दूध, 4 मोठे चमचे बासमती तांदुळ धुतलेला, 125 ग्रॅम पाताली गूळ किसलेला, 1/4 कप बेदाणे.
कृती : एका भांड्यात दूध उकळेपर्यंत तापवा. तांदुळ घाला. एकदा ढवळून 15 मिनिट शिजवा. नंतर त्यात गूळ आणि बेदाणा घाला. गूळ विरघळेपर्यंत ढवळा व गरम गरम सर्व्ह करा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा