Article Bengali Dishes Marathi %e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a5%80 %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%82 %e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80 109111600010_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तोंडली-काजू भाजी

तोंडलीकाजू भाजी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
MHNEWS
साहित्य : तोंडली, काजू, अर्धी वाटी ताजा खोवलेला नारळ, कडूलिबांची पाने, सुक्या लालमिरच्या, कोथिंबीर, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा लिंबाचा रस, मिठ, तेल व फोडणीचे साहित्य.

कृती : सर्वप्रथम सर्व तोंडल्या स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या फडक्याने पुसून उभ्या चिरून घ्यावा नंतर चिरलेली तेंडली आणि काजू वेगवेगळी ठेऊन कुकरमधून काढले. कुकरमध्ये ठेवताना तोंडली पाण्यात न ठेवता फक्त काजूच पाण्यात ठेवले. चार ते पाच मिनिटात ही क्रिया झाल्यानंतर पॅनमध्ये तेल घऊन त्यात मोहरी, हळद, सुक्या मिरच्या, कडिलिंबाची पाने टाकावी. थोडं लालसर झाल्यानंतर त्यात वाफवलेली तोंडली आणि काजू मिसळली. चवीनुसार मिठ, साखर आणि नारळाचा चव घातला. सारे साहित्य ढवळून घ्यावे. एक ऊकळी आल्यानंतर गॅस बंद करून लिंबाचा रस आणि कोथिंबिर घालून भाताबरोबर सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi