rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दही भात

तांदूळ
ND
साहित्य : 100 ग्रॅम तांदूळ, 2 कप दही, 1 आलेचा तुकडा, हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा मीठ, 1/4 चमचा मोहरीची डाळ, कोथिंबीर, 1 चमचा, नारळाचा कीस, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, 1/4 चमचा मेथी, 2 चिमटी हिंग, 1 चिमटी हळद, गोड लिंबाचा पाळा, 1 चमचा तूप.

कृती : 6-7 तास अगोदर तांदळाचा भात शिजवून घ्यावा. त्यात दही, आलं, हिरव्या मिरच्या, मोहरीची डाळ, कोथिंबीर व नारळाचा कीस टाकावा. तूप गरम करून मोहरी, जिरं, मेथी, गोड लिंब व हिंगाची फोडणी देऊन त्याला भातात घालून कालवावे. जर जास्त थंड पाहिजे असल्यास त्याला थोड्यावेळ फ्रीजमध्ये ठेवावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi