साहित्य : 1 डबा कंडेन्स्ड मिल्क, 1 वाटी दूध, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी काजू, 2 चमचे साजूक तूप.
कृती : प्रथम डब्यातील दूध, सादे दूध, साखर एकत्र मिसळून गॅसवर ठेवावे व सारखे ढवळावे. मिश्रण घट्ट होत आल्यावर खाली उतरवून 2 चमचे पिठीसाखर घालावी व मिश्रण तसेच गरम पातेल्यात ठेवावे. नंतर सुकामेवा घालून खूप ढवळावे व तूप लावलेल्या पाटावर मिश्रण थापावे व वड्या पाडाव्यात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा