Article Bengali Dishes Marathi %e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a1 %e0%a4%ae%e0%a4%81%e0%a4%97%e0%a5%8b %e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%9c 109083100021_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बेक्ड मँगो कुकीज

बेक्ड मँगो कुकीज पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : आंबे 1 किलो, 350 ग्रॅम पिठी साखर, 1/2 चमचा बेकिंग पावडर, 250 ग्रॅम तूप, 1 लहान चमचा वेलची पूड.

कृती : आंब्याचे सालं काढून त्याचा कीस करून घ्यावा. मैदा व बेकिंग पावडर चाळून, त्यात गरम तूप टाकावे. नंतर वेलची पूड, पिठी साखर आणि किसलेला आंबा घालून मिश्रणाला पोळी सारखं लाटून घ्यावा. वेगवेगळ्या शेपमध्ये हे कापून घ्यावे व ओव्हनमध्ये भाजून घ्यावे. थंड झाल्यावर प्रयोगात आणावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi