Article Bengali Dishes Marathi %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be %e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%80 109031600084_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मावा साटोरी

खवा
ND
साहित्य : 2 वाटी खवा, 1 1/2 वाटी साखर, अर्धा चमचा वेलची पूड, नारळाचा कीस पाऊण वाटी, 2 वाटी मैदा, चिमटीभर मीठ, लाटण्यसाठी पिठी, तळण्यासाठी तूप.

कृती : सारण प्रथम कढईत खवा परतून घ्या, त्यावर साखर घाला. परतत रहा. खवा पातळ होईल. वेलची पूड, नारळाचा किस घाला. मिश्रण घट्ट येईपर्यंत शिजू द्या व थंड करण्यास ठेवा.

आवरण : 2 वाटी मैदा, थोडे मीठ घालून थोडे थोडे पाणी घालून भिजवून ठेवा. अर्धा तास मुरू द्या. करताना तुपाचा हात घेऊन लहान लहान आकारात गोळे करा. छोटी पुरी लाटून खव्याचे सारण भरून पुरी लाटा. तव्यावर दोन्ही बाजूनी शेकून घेऊन लगेच गरम तुपावर लालसर साटोरी तळून घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi