Article Bengali Dishes Marathi %e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%9c %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%89%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%9c%e0%a5%85%e0%a4%b2%e0%a5%80 109021400054_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रोज स्ट्रॉबेरी जॅली

रोज स्ट्रॉबेरी जॅली
ND
साहित्य : रोज आईस्क्रीम 200 ग्रॅम, 1 कप फुल क्रीम दूध, 50 ग्रॅम पीठी साखर, ताजे क्रीम 1/2, जिलेटीन 25 ग्रॅम, पाणी 1/4 कप, 400 ग्रॅम ताजी स्ट्रॉबेरी, गुलाब इसेंस 4-5 थेंब, गुलाबाची पाने व सजविण्यासाठी स्ट्रॉबेरी.

कृती : जिलेटीन कोंबट पाण्यात मिसळावे. आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी, दूध, साखर टाकून एकजीव करावे. जिलेटीन मिसळेपर्यंत शिजवावे. त्यानंतर मिश्रणाला गार करावे. आईस्क्रीम पेस्टमध्ये जिलेटीन इसेंस व क्रीम टाकून फेटावे व ग्लासमध्ये टाकून 2-3 तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवावे. त्यात क्रश स्ट्रॉबेरी व गुलाबाची पाने सजवून सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi