Article Bengali Dishes Marathi %e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80 %e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a4%a1%e0%a5%80 %e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a5 %e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b0 109022800040_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाही रबडी विथ पनीर

पनीर दूध
ND
साहित्य : 250 ग्रॅम पनीर, 1 मोठा चमचा गुलाब पाणी, 8-10 केशर काड्या, 1 1/2 लिटर दूध, 2 मोठे चमचे काजू, पिस्ता, 1/2 चमचा वेलची पूड, 2 मोठे चमचे साखर, तळण्यासाठी तूप, सजावटीसाठी गुलाब पाकळ्या.

कृती : पनीरचे लहान-लहान गोळे करावे. गुलाब पाण्यात केशरच्या काड्या टाकून मिक्स करावे. तूप गरम करून त्यात पनीरचे गोळे तळून केशरच्या पाण्यात टाकाल्याने त्यांचा रंग केशरी होईल, नंतर त्या गोळ्यांवर साखर भुरकावी.

दूध उकळत ठेवावे, जेव्हा दूध 1/3 होईल तेव्हा साखर टाकून त्याला परत उकळावे. थंड झाल्यावर त्यात वेलची पूड टाकावी. सर्व्ह करताना काचेच्या बाउलमध्ये सर्वप्रथम रबडी टाकावी नंतर त्यात पनीरचे गोळे टाकून वर सुका मेवा व गुलाबच्या पाकळ्यांनी ते सजवावे. फ्रिजमध्ये थंड करून शाही रबडी सर्व्ह करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi