स्ट्रॉबेरी स्वच्छ करून घ्यावी. स्ट्रॉबेरीच्या दीडपट साखर घेऊन त्याचा पक्का पाक करावा त्या पाकात स्ट्रॉबेरी घालून पाक दाट होईपर्यंत शिजवावे. मुरंबा मंद आचेवर शिजवावा. गार झाल्यावर बरणीत भरावा.