Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारताचे स्वित्झलँड खज्जियार

भारताचे स्वित्झलँड खज्जियार

वेबदुनिया

WD
खज्जियार भारताचे स्वित्झलँड म्हणतात. येथे छान नैसर्गिक लॉन आहे. मध्ये तळे आहे आणि समोर मोठा डोंगर आणि जंगल आहे. येथे मैदानात बरेच खेळ आणि घोडेवाले असतात. या ठिकाणाहून घोड्याने चंबा गावात जाता येतो.

रावी नदीच्या किनारी हे गाव वसले आहे. येथे 4 देवळांचा एक समूह आहे. त्यातिल एक ‍मंदिर लक्ष्मी नारायण मंदिर 10व्या शकतातील आहे. ‍मंदिरांवर सुंदर कोरीव काम आहे. रावी नदी अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. याठिकाणी कोई मिल गया ह्या चित्रपटाचे चित्रिकरण झाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi