मेष : मुलांकडून सुखद बातमी कळेल. शुभ संदेश नवीन दिशा देईल. कौटुंबिक समस्यांवर दुर्लक्ष करू नका. वृषभ : सुखद यात्रा योग. विद्यार्थींना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. कर्जाची चिंता कमी होईल. संबंधांना महत्व द्या. मिथुन : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार...