Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राशीफल 08.06.2017

राशीफल 08.06.2017
मेष : गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. अडकलेला पैसा मिळेल. अविवाहितांसाठी विवाह योग. घरात मंगल कार्ये होतील.
 
वृषभ : प्रिय व्यक्तिची भेट घडेल. कामात उन्नति होईल. स्फूर्ति राहील. धार्मिक गोष्टीत रस घ्याल. व्यक्तिगत अडचण राहू शकते.
 
मिथुन : स्वास्थ्य अनुकूल राहील. घरातील व्यक्तिंकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आत्मविश्वास आणि दृढ निश्चयाने कठिण कामे होतील.
 
कर्क : दुसर्‍यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. नवे संबंध लाभदायी ठरतील.
 
सिंह : संपत्ती मिळण्याची शक्यता. कौटुंबिक जीवन संतोषप्रद राहील. दिवस व्यस्तेत जाईल. आध्यातिमक रूचि वाढेल.
 
कन्या : नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल. आप्तेष्ट मित्रांशी हितसंबंध सुधारण्यासाठी खास प्रयत्न कराल. धार्मिक यात्रा योग.
 
तूळ : घरात, व्यापारात भागीदारी संबंधी मांगलिक कार्याचे योग. आर्थिक क्षेत्रात होणार्‍या समस्येत भाग्यवर्धक योग.
 
वृश्चिक : कार्य फलीभूत होतील. यात्रा सफल होण्याचे योग. महत्वपूर्ण विचार विमर्श होऊ शकतो. आर्थिक कामांना वेळेत पूर्ण करू शकाल.
 
धनू : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति. सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.
 
मकर : ज्ञान, शिक्षा, अनुसंधानात विशेष यश आणि यात्रा योग. आर्थिक क्षेत्रात यश प्राप्ति योग. धन योग. कर्मक्षेत्रात धावपळ होईल.
 
कुंभ : आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानी होऊ शकते. अडकलेला पैसा मिळविण्यासाठी प्रयत्न केल्यास लाभ होईल.
 
मीन : कौटुंबिक जीवनात सुख समृद्धि राहील. घरात पाहुणे येण्याची शक्यता. गृहोपयोगी वस्तुंची खरेदी कराल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बुध मंत्राचा जप करा आणि कुशाग्र बुद्धी मिळवा!