Article Bjp Convention 2010 %e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80 %e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be 110021600032_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गारूड्यांचाही पहारा

गारूडी
भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशन येथील कुशाभाऊ ठाकरे या खास वसविलेल्या नगरीमध्ये होणार असून पूर्ण अधिवेशनकाळात भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह दोन गारूडीही उपस्थित रहाणार आहेत. या गारूड्यांचा भाजपशी काहीच संबंध नाही. पण अधिवेशनाशी आहे.

हे अधिवेशनस्थळ शेतामध्ये आहे. अधिवेशनाची तयारी करत असताना तेथे साप निघाला होता. मग मध्य प्रदेशचे एक मंत्री महेंद्र हार्डिया पहाणी करण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यासमोरही एक साप निघाला. त्यानंतर मग दोन गारूड्यांची इथे नियुक्ती करण्याचे ठरले.

तीन दिवसाच्या अधिवेशन काळात हे गारूडी इथे असतील. त्यांना भोपाळून बोलाविण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi