Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेत्रीच्या भूमिकाही महत्त्वाच्या - असीन

अभिनेत्रीच्या भूमिकाही महत्त्वाच्या - असीन

वेबदुनिया

IFM
बॉलिवूड अभिनेत्री असीनला पुरुषप्रधान चित्रपटात अभिनेत्रींना महत्त्वहीन म्हणणे पसंत नाही. कोणताही कलाकार चित्रपटात महत्त्वहीन नसतो. तुम्हाला एक मुख्य महिला पात्राची आवश्यकता असते आणि तीच या भूमिकेला पार पाडू शकते, म्हणून कोणालाही महत्त्वहीन म्हणणे उचित नाही, असे असीनने म्हटले आहे. दक्षिण चित्रपटात स्थान मिळविल्यानंतर 'गजनी' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉ‍‍लिवूडमध्ये प्रवेश करणारी असीन 'रेडी', बोल बच्चन आणि हाऊसफुल 2 सारख्या सफल चित्रपटाचा एक भाग आहे. आतापर्यंत मिळालेल्या भूमिकांबद्दल संतुष्ट असल्याचे असीनने म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi