Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमिताभ आणि रेखाचा 'मर्मयोगी'

अमिताभ आणि रेखाचा 'मर्मयोगी'
ND
चांगली भूमिका आणि कथा मिळाल्‍यास रेखासोबत काम करू असे अभिवचन बिग बीने नुकतेच इंदूरमध्‍ये आपल्‍या चाहत्‍यांना दिले होते. आता या दोघांची सोबत काम करण्‍याची अनेक वर्षांची इच्‍छा पूर्ण होण्‍याची चिन्‍हे दिसत आहेत. 'वॉल्‍ट डिस्नेची निर्मिती असलेल्‍या 'मर्मयोगी' हा चित्रपट लवकरच पडदयावर येणार असून या चित्रपटात दोघेही सोबत काम करण्‍याची शक्‍यता आहे. यासह चित्रपटात काजोल व कमल हसनही सहभागी होणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi