Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमिताभ, दीपिकाचे चित्रपट 'पीकू'चे ट्रेलर लाँच

अमिताभ, दीपिकाचे चित्रपट 'पीकू'चे ट्रेलर लाँच
मुंबई , गुरूवार, 26 मार्च 2015 (12:48 IST)
महानायक अमिताभ बच्चन यांनी आपले येणारे चित्रपट 'पीकू'चे ट्रेलर जारी केले आहे. या प्रसंगी दीपिका पादुकोण आणि इरफान समेत या चित्रपटाचे कलावंत उपस्थित होते. 'पीकू'चे निर्देशक शूजीत सरकार आहे. अमिताभ यांनी ट्रेलर लाँच करण्या प्रसंगी   बातमीदारांना सांगितले की शूजीत आणि मी बर्‍याच वेळापासून सोबत आहे. आम्ही सोबत बर्‍याच जाहिरात केल्या आहेत. त्यांनी माझ्यासोबत एक चित्रपट तयार केले होते, जे अद्याप रिलीज झालेले नाही, पण पीकूची कथा थोडी वेगळी आहे.  
 
चित्रपटात आमच्यासोबत इरफान आणि दीपिका आहे. या चित्रपटात काम करणे फारच आंनदाचा अनुभव होता. जूही चतुर्वेदी द्वारे लिहिण्यात आलेले 'पीकू' 8 मे रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात अमिताभच्या मुलची भूमिका साकारात असलेल्या दीपिकाने म्हटले की तिने चित्रपटाचे एक दृश्य एकले आणि लगेचच चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. दीपिकाने म्हटले की शूजीतची आणि भेट या चित्रपटाच्या माध्यमाने प्रथमच झाली आहे.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi