Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमिताभ-फरहानच्या 'वजीर' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर

अमिताभ-फरहानच्या 'वजीर' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर
मेगास्टार अमिताभ बच्चन, अभिनेता फरहान अख्तर व नील नितिन मुकेश सारख्या कलावतांची भूमिका असणारे चित्रपट 'वजीर'चे ट्रेलर रिलीज झाले आहे.
 
हे एक रोमांचकारी आणि मनोरंजक चित्रपट आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून माहित होत की 'वजीर'मध्ये नीलच्या विरुद्ध लढण्यासाठी फरहान आणि अमिताभ एक होतात.    
 
चित्रपट 'वजीर'मध्ये जॉन अब्राहम आणि अदिति राव हैदरी यांच्या मुख्य भूमिका आहे. बिजॉय नांबियार यांच्या निदर्शनात तयार होत असेलेल्या या चित्रपटात अमिताभ अतिहुशार पण शारीरिक विकलांग व्यक्तिच्या भूमिकेत आहे. तसेच फरहान आणि जॉनला कमांडो अधिकार्‍यांच्या रूपात सादर करण्यात आले आहे.  
 

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शतरंजला एका महत्वपूर्ण प्रतीकात्मक खेळाच्या रूपात प्रस्तुत करण्यात आले आहे. विधु विनोद चोप्रा द्वारे सह-निर्मित 'वजीर' 8 जानेवारी, 2016ला प्रदर्शित होणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi