अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहतील. आपल्या फ्रेंड्ससोबत केलेल्या पार्टींचे फोटो ती इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
अलीकडे तिने आपल्या मित्रांसोबत, ज्यात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानदेखील सामील होता, फूकेट गेली होती आणि तिथे तिने बिकिनी डांस केला. ती लवकरच बॉलीवूडमध्ये एंट्री करेल असा अंदाज बांधला जात आहे.
पुढे पहा व्हिडिओ...
-साभार
businessofcinema.com