Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इमरान-जेनेलिया पुन्हा एकत्र

इमरान-जेनेलिया पुन्हा एकत्र
IFMIFM
'जाने तू या जाने ना' मध्ये लोकांना आवडलेली इमरान खान आणि जेनेलिया डिसूझा ही जोडी आता पुन्हा एकदा पडद्यावर येणार आहे. 'सेव्हन डेज इन पॅरीस' या चित्रपटात ही जोडी पुन्हा दिसेल.

या चित्रपटात आधी कतरीना कैफ होती. पण इमरानने स्क्रिप्टमध्ये केलेले बदल न पचल्याने कतरीनाने काढता पाय घेतला. मग प्रियंका चोप्राला विचारणा झाली. तिने थेट पाच कोटी रूपये मागितले. असीनलाही विचारणा झाली. शेवटी जाने तू या जाने ना आठवला नि जेनेलियाला घेण्याचं फायनल करण्यात आलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi