Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उडता पंजाब’च्या लीक कॉपीत व्हायरस?

उडता पंजाब’च्या लीक कॉपीत व्हायरस?
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली उडता पंजाब ही ‍िफल्म अखेर आज रिलीज झाली. मात्र प्रदर्शनापूर्वीच सिनेमाची पिंट्र ऑनलाइन लीक झालीये. मात्र या कॉपीमध्ये व्हायरस असल्याची चर्चा होतेय. त्यामुळे चित्रपटाची ही कॉपी डाऊनलोड करु नये अशी विनंती बॉलिवूड कलाकारांकडून केली जातेय. 
 
हा चित्रपट डाऊनलोड केल्यास व्हायरस येण्याची शक्यता असल्याने प्रेक्षकांनी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहावा. डाऊनलोड करु नये असे आवाहन करण्यात आलेय. आधीच सेन्सॉरची कात्री आणि कोर्टाच्या चकरा यात फिल्मचं प्रमोशन करण्यासाठी टीमला फारसा वेळ मिळाला नाही. आता पिंट्र लीकमुळे आणखीनच नवं संकट फिल्मच्या टीमपुढे उभं राहिलंय.‘

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धमाका: रिलीज होण्याअगोदरच ऋत्विकच्या 'मोहेंजो दारो'ने वसुले 60 कोटी रु.