Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक वर्षाचा झाला जेनेलिया-रितेशचा रिआन

एक वर्षाचा झाला जेनेलिया-रितेशचा रिआन
, बुधवार, 25 नोव्हेंबर 2015 (14:40 IST)
बॉलीवूड स्टार जेनेलिया डिसूजा देखमुख आणि रितेष देशमुख यांचा मुलगा रिआन देशमुख 25 नोव्हेंबर रोजी एक वर्षाचा झाला आहे. जेनेलियाने रिआनसोबत एक फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला आहे.  
 
webdunia
जेनेलियाने लिहिले आहे की 'हॅपी बर्थडे रिआन... मी तुझी आई आहे आणि तुझं माझ्या आयुष्यात येणं ही सर्वात मोठी अनुभूती आहे. तू माझा जीव की प्राण आहे..... आणि देवाची सदैव तुझ्यावर कृपा राहो.'
 
webdunia
या अगोदर देखील जेनेलिया आणि रितेशने मुलाचे फोटो शेअर केले आहे. ज्यात रिआन आई वडील सोबत दिसत आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi