Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऐश्वर्या राय-बच्चनची ही जाहिरात वादात

ऐश्वर्या राय-बच्चनची ही जाहिरात वादात
, गुरूवार, 23 एप्रिल 2015 (17:40 IST)
अलीकडेच ऐश्वर्या राय-बच्चनची एक जाहिरात वृत्तपत्रात छापली गेली ज्यात ती दागिन्यांनी नटलेली आहेत आणि तिच्यामागे एक मुलगा छत्री घेऊन उभा आहे. हे एका ज्वेलर्सची जाहिरात असून ऐश्वर्या याची ब्रॅंड ऍम्बेसेडर आहे.



या जाहीरातलीला काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वांशिक वांशिक असल्याचा इशारा देत ऐश्वर्याला पत्रदेखील लिहिले. ऐश्वर्याने त्यांना उत्तर पाठवून शूटच्या फायनलशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. ऐश्वर्याने स्टुडियोमध्ये फोटो काढवल्यानंतर त्याच्या पार्श्वभूमीत फेरबदल केल्याचे आढळतंय. फायनल स्वरूप ब्रॅंडची क्रिएटिव टीम ठरवते हे स्पष्ट करत ऐश्वर्या ने तो फोटोही उपलब्ध करून दिला जो तिनी शूटच्या वेळी काढवला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi