Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

करिनाची सुटी मालदीवमध्ये

करिनाची सुटी मालदीवमध्ये
, सोमवार, 8 जून 2015 (12:20 IST)
सैफ अली खान आणि करिना कपूर सध्या मालदीवमध्ये असून येथे दोघे सुटीवर आले आहेत. येथे क्लिक झालेली सैफ-करिनाची काही छायाचित्रे समोर आली आहेत. छायाचित्रे बघता दोघेही धमाल मस्तीत सुटी एन्जॉय करत असल्याचे दिसून येते. या दोघांसोबत सैफची धाकटी बहीण सोहा अली खानसुद्धा कुणाल खेमूसोबत येथे आली आहे. या दोघांव्यतिरिक्त सैफचा मुलगा इब्राहिम खानसुद्धा त्यांच्यासोबत सुटी एन्जॉय करतोय.
 
सोहा अली खानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर येथील छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये ती भाऊ सैफ आणि वहिनी करिनासोबत बीचवर फिरताना दिसत आहे. छायाचित्रांसोबत सोहाने कॅप्शन लिहिले, Smoewhere under the rainbow...   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi