Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

करीनाला मध्यरात्री आला फोन तर सैफ झाला नाराज!

करीनाला मध्यरात्री आला फोन तर सैफ झाला नाराज!
अर्जुन कपूर हा करीना कपूरचा मोठा चाहता आहे. 'की अँड का' मध्ये त्याला करीनासोबत काम करण्याची संधी मिळाली तर तो तिच्या ओवती-भोवती फिरायला लागला. एवढेच नव्हे तर त्याला ऑनस्क्रीन करीनाला किस करण्याची संधीदेखील लागली.
 
चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर अर्जुन निरंतर करीनाशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. सूत्रांप्रमाणे एकदातर अर्जुन मध्यरात्री करीनाला फोन लावला. करीनाच्या मोबाइलवर अर्जुन याचे नाव बघून सैफ नाराज झाला आणि त्याने अर्जुनशी संवाद साधला.
 
अर्जुनने कामानिमित्त कॉल केल्याचे सांगितले तर सैफने रागात त्याला समजवले की लग्न झालेल्या महिलेला रात्री- बेरात्री फोन करणे चुकीचे आहे आणि तसेच करीना सीनियर कलाकार आहे म्हणून तिचा सन्मान करायला हवा. काम असेल तरी त्यावर सकाळी गोष्टी केल्या जाऊ शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi