Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काजोलने वाचवला शाहरुखचा जीव

काजोलने वाचवला शाहरुखचा जीव
18 डिसेंबर रोजी रिलीज होणारे चित्रपट 'दिलवाले' चं एक गाणं 'गेरुआ' ने धूम मचवली आहे. हे गाणं काजोल आणि शाहरुख खानवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ रिलीज झाला असून यात उघडीस आले आहे की शूटिंगदरम्यान काजोलने किंग खानचा जीव वाचवला.


 
वाटरफॉल च्या जवळ शूटिंग करताना शाहरुखचा बॅलेंस गेला आणि तो खाली पडण्याने आधीच काजोलने त्याचा हात पकडून त्याला वाचवले. शाहरूखने या व्हिडिओत काजोलला थैक्स देत म्हटले की आता माझे जीवन काजोलच्या नावावर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi