Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किंग खान आणि दबंग खानची सेल्फ़ी झाली वायरल

किंग खान आणि दबंग खानची सेल्फ़ी झाली वायरल
, शुक्रवार, 11 डिसेंबर 2015 (11:44 IST)
'बिग बॉस 9'मध्ये सलमान खान आणि शाहरुख खान सोबत दिसत आहे. ही बाब दोघांच्या चाहत्यांसाठी फारच चांगली असेल. बिग बॉसचा हा एपिसोड फारच खास होणार आहे. शाहरुख खान त्याचे चित्रपट 'दिलवाले'च्या प्रमोशनासाठी सलमानच्या शोमध्ये जाणार आहे. सलमान आणि शाहरुखने या एपिसोडसाठी शूटिंग केली आहे. बिग बॉस शोचा हा एपिसोड फारच लवकर कलर्स चॅनलवर प्रसारित करण्यात येणार आहे. शाहरुखने शूटिंग दरम्यान सलमानसोबत एक सेल्फीपण घेतली आहे. सेल्फ़ीत शाहरुख खान पांढर्‍या टी शर्ट आणि सलमान खान काली शर्टामध्ये दिसत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi