Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्वांटिको-जय गंगाजलमध्ये नव्हे तर बाजीरावमध्ये जास्त आनंद आला

क्वांटिको-जय गंगाजलमध्ये नव्हे तर बाजीरावमध्ये जास्त आनंद आला
, शनिवार, 3 ऑक्टोबर 2015 (01:58 IST)
प्रियंका चोप्राच्या आवडीचे तिचे अमेरिकी टीव्ही धारावाहिक 'क्वांटिको' आणि प्रकाश झाचे चित्रपट 'जय गंगाजल' आहे, पण तिला 'बाजीराव मस्तानी'मधील काशीबाईची भूमिका साकारण्यात जास्त आनंद मिळाला कारण त्यात अॅक्शन नाही आहे. त्यात तिला उत्तम कास्ट्यूम आणि ज्वेलरी घालून अभिनय करायचे होते.  
 
प्रियंकाचे म्हणणे आहे की ती लागोपाठ अॅक्शन करून थकली होती, म्हणून तिला बाजीराव मस्तानीमध्ये आपली भूमिका साकारण्यात जास्त आनंद आला.  
 
बाजीराव मस्तानी 18 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या समोर शाहरुख खानची 'दिलवाले' प्रदर्शित होणार आहे. दोन्ही चित्रपटांच्या टक्करमुळे प्रियंका थोडी टेन्शनमध्ये आहे, पण तिचे म्हणणे आहे की तिच्या हातात काहीच नाही आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi