Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चित्रपट 'दिल धड़कने दो' सॉन्ग 'गल्लां गूड़ियां' रिलीज

चित्रपट 'दिल धड़कने दो' सॉन्ग 'गल्लां गूड़ियां' रिलीज
, शुक्रवार, 1 मे 2015 (12:52 IST)
पंजाबी स्टायल ढोल बीट्ससोबत गाण्यात आलेले हे एक पार्टी सॉन्ग आहे. या गाण्यात पंजाबी मेहरा फॅमिली एका पार्टी निमित्त क्रूझवर डांस करताना दिसत आहे. या गाण्यात अनुष्काला सोडून संपूर्ण कास्ट सामील आहे. प्रियंका चोप्रा, फरहान अख्तर, रणवीर सिंह, अनिल कपूर, शेफाली शाह देखील या ट्रॅकवर डांस करताना दिसत आहे.  
 
या गाण्याला गायले आहे शंकर महादेवन, सुखविंदर सिंह, यशिता शर्मा, मनीष कुमार टिपू आणि फरहान अख्तरने. याल कंपोज केला आहे शंकर महादेवनने आणि याला लिहिले आहे जावेद अख्तर यांनी.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi