Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चेन्नई एक्सप्रेसचे पोस्टर्स (पाहा पोस्टर्स)

चेन्नई एक्सप्रेसचे पोस्टर्स (पाहा पोस्टर्स)

वेबदुनिया

PR


शाहरुख खानला पब्लिसिटी किंग म्हटले जाते कारण तो आपल्या चित्रपटाचा प्रचार फारच वेगळ्या प्रकारे करतो. नवीन वर्ष सुरू झाल्याबरोबर शाहरुखने या वर्षी आपले येणारे चित्रपट ‘चेन्नई एक्सप्रेस’चा प्रचार सुरू केला आहे. याचे तीन पोस्टर्स काढण्यात आले असून हे लोकांना फारच पसंत पडत आहे.

webdunia
PR


रोहित शेट्टीच्या निदर्शनात तयार होणारा हा मसाला चित्रपट आहे, ज्याची कथा पूर्णपणे रोमांटिक आहे. ही कथा एका अशा पुरुषाची आहे ज्याच्याबरोबर मुंबई ते रामेश्वरमपर्यंतच्या यात्रेत बर्‍याच मनोरंजक घटनाक्रम घडतात.

webdunia
PR


चेन्नई एक्सप्रेसची शूटिंग जोराने सुरू आहे आणि याच वर्षी जुलैनंतर हे चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटात शाहरुख आणि दीपिका पादुकोणची जोडी आहे, जी ‘ओम शांती ओम’ परत एकदा आपल्यासमोर दिसणार आहे.


Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi