Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जबरदस्त तयारी ... शिल्पा करणार आहे धमाका

जबरदस्त तयारी ... शिल्पा करणार आहे धमाका
, सोमवार, 21 मार्च 2016 (13:11 IST)
शिल्पा शेट्टीला आता बॉलीवूडमध्ये परतायचे आहे. बर्‍याच वेळापासून तिने कॅमेर्‍याचा सामना केलेला नाही आहे. किमान 9 वर्षांअगोदर ती  'लाइफ इन मेट्रो' आणि  'अपने' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती. त्यानंतर एक दोन आयटम सांग केले, पण तिला आता एक्ट्रेसम्हणून चित्रपट करायचे आहे आणि याची पूर्ण तयारी देखील तिनी केली आहे.  
webdunia
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार शिल्पाने इशिता गांगुलीशी चर्चा केली आहे जी एक महिला प्रधान चित्रपट शिल्पाला घेऊन तयार करणार आहे.  यात शिल्पाला अभिनय कौशल दाखवण्याची पूर्ण संधी मिळेल. हे चित्रपट रवींद्रनाथ टॅगोरच्या कथेवर आधारित आहे.  
webdunia
या चित्रपटात शिल्पाचा ग्लॅमर्स रूप बघायला मिळणार नाही, ज्यामुळे ती ओळखली जाते. आता प्रश्न असा की प्रेक्षक शिल्पाला या रूपात स्वीकार करतील का? शिल्पाशी निगडित लोकांचे म्हणणे आहे की प्रेक्षक सध्या महिला प्रधान चित्रपटांना पसंत करत आहे म्हणून शिल्पाने वापसीसाठी या चित्रपट निवड केली आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi