Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉन 3 मध्ये शाहरुखसोबत कोण?

डॉन 3 मध्ये शाहरुखसोबत कोण?
, बुधवार, 10 फेब्रुवारी 2016 (16:38 IST)
डॉन 3 बद्दल चर्चा सुरू असताना काही लोकांचे म्हणणे आहे की फरहान अख्तर हे चित्रपट नक्की बनवणार आणि डॉनच्या भूमिकेत शाहरुखच असणार. पण आता सस्पेंस नायिकाबद्दल आहे.
 
माहीत नाही हे कोणी पसरवले की प्रियांका चोप्रा या सिनेमात नसणार. बस मग काय, झाली चर्चा सुरू.... कैटरीना कॅफचे नावही लाइटमध्ये आले होते पण....
 
आता श्रद्धा कपूर हिचा नावाची चर्चा आहे. फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर रॉक ऑन 2 ची शूटिंग करत आहे कदाचित म्हणूनच श्रद्धाला निवडण्यात आले असावे.
 
webdunia
पण श्रद्धाच्या जवळीक सूत्रांनी याला फेटाळून लावले आणि म्हटले की डॉन 3 चा तिला ऑफर नाही.
 
फरहानच्या जवळीक सूत्रांचे म्हणणे आहे की अजून तर स्क्रिप्टही फायनल झाली नाही तर नायिका कोण हा प्रश्नच कुठे येतो?

Share this Story:

Follow Webdunia marathi