Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिया मिर्झा आणि साहील संघा लवकरच लग्नाच्या बेडीत!

दिया मिर्झा आणि साहील संघा लवकरच लग्नाच्या बेडीत!
मुंबई , शुक्रवार, 11 जुलै 2014 (10:19 IST)
बॉलिवू़डमध्ये लवकरच शहणाई निनादणार आहे. अभिनेत्री अभिनेत्री दिया मिर्झा, साहिल संघा हे दोघे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दिल्लीत लग्न करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे दिया आपले लग्न पंजाबी पद्धतीने करणार असल्याचे समजते. गेल्या एप्रिलमध्ये या जोडप्याचा साखरपुडा झाला होता.

नुकताच रुपेरी पडद्यावर झळकलेला 'बॉबी जासूस' या सिनेमाची दिया प्रोड्यूसर आहे. बॉबी जासूसच्या यशानंतर दिया आपल्या खासगी आयुष्यात लक्ष केंद्रीत केले आहे.

साहिल हा पंजाबी आहे आणि त्याचे कुटुंबिय आणि काही नातेवाईक दिल्लीमध्ये राहतात. येत्या ऑक्टोबरमधील तारीख ठरवण्यात आल्याचे समजते.  

Share this Story:

Follow Webdunia marathi