Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'दिलवाले'ची अॅडव्हान्स बुकिंग जोरात

'दिलवाले'ची अॅडव्हान्स बुकिंग जोरात
18 डिसेंबर रोजी शाहरुख खानची 'दिलवाले' रिलीज होत आहे आणि अनेक शहरांमध्ये या सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंग बघता अंदाज येत आहे की या सिनेमासाठी प्रेक्षकांमध्ये खूप कुतूहल आणि उत्सुकता आहे. 
 
दिल्ली, मुंबई, कोलकाता, पुणे येथे तर काही तासांमध्येच फर्स्ट डे चे सर्व शो बुक होऊन केले. याने सिनेमाला धमाकेदार ओपनिंग मिळण्याची आशा आहे.



 
यूएई मध्येही सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग जोरात चालू आहे.
 
तसेच 'दिलवाले' चा ट्रेलर लोकांना खास आवडला नसूनदेखील चित्रपट मनोरंजक असल्याचा लोकांना विश्वास आहे. 'शाहरुख-काजोल' ची जोड़ी आणि 'रोहित शेट्टी'चे दिग्दर्शन यामागील सर्वात मोठे कारण आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi