Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दीपिका पादुकोण- रणवीर सिंग विवाह बंधनात!

दीपिका पादुकोण- रणवीर सिंग विवाह बंधनात!
, बुधवार, 20 ऑगस्ट 2014 (14:44 IST)
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगमध्ये बर्‍याच वेळापासून रोमांस सुरू आहे. दोघेही एका मेकनं भेटण्यासाठी हजारो मैलाचा प्रवास करतात. नुकतेच दोघांनी लग्न केले आहे.  
 
कसे आणि कुठे झाले लग्न ... पुढील पानावर
webdunia
खरं तर हे लग्न वास्तविक नसून येणारे चित्रपट 'फाइंडिंग फैनी'मध्ये झाले. दोघेही ईसाई जोड्यात दिसणार आहे. रणवीर सिंगची या चित्रपटात एक छोटीशी भूमिका आहे. दीपिकाने या रोलसाठी त्याच्या नावाची शिफारस दिग्दर्शक होमी अडजानियांशी केली. होमीने जेव्हा  रणवीरला हा रोल ऑफर केला तेव्हा त्याने लगेचच होकार दिला आणि दीपिकाच्या नवर्‍याची भूमिका केल्याबद्दल त्याने कुठलीही फीस देखील घेतली नाही. 

Share this Story:

Follow Webdunia marathi