Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

द शौकीन्स : फर्स्ट लुक

द शौकीन्स : फर्स्ट लुक
, सोमवार, 22 सप्टेंबर 2014 (15:55 IST)
शौकीन चित्रपटाचे रिमेक 'द शौकीन्स' नावाने तयार होत आहे. यात अक्षय कुमार, लिसा हेडन, अनुपम खेर, पीयुष मिश्रा आणि अन्नू कपूर लीड रोलमध्ये आहेत. ही कथा तीन म्हातार्‍यांच्या आजूबाजूस फिरते जे एका तरुणीला पटवायचा प्रयत्न करत असतात. सात नोव्हेंबर 2014रोजी रिलीज होणार्‍या या चित्रपटाचा फर्स्ट लुक जारी करण्यात आला आहे.

webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi