Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धोनी पोहचला सलमानच्या घरी

धोनी पोहचला सलमानच्या घरी
महेन्द्र सिंग धोनीला गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बघून सगळे हैराण झाले. धोनी सलमानला भेटायला त्याच्या घरी गेला होता. त्याच्या सोबत त्याची बायको साक्षीही होती.

अलीकडे अंबानी यांच्या पार्टीत धोनी अ‍ाणि सलमान यांची भेट झाली होती तेव्हा सलमानने धोनीला घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. धोनीने ते स्वीकारले आणि दुसर्‍या दिवशी सलमानच्या घरी पोहचला. तो पहाटे चार वाजेपर्यंत तिथे थांबला होता.
webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi