Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ध्यानचंदांची भूमिका करणार आहे शाहरुख खान?

ध्यानचंदांची भूमिका करणार आहे शाहरुख खान?
, मंगळवार, 1 जुलै 2014 (11:03 IST)
शाहरुख खानचे हॉकी प्रेम जगजाहीर आहे. छात्र-जीवनात तो आपल्या कॉलेजच्या हॉकी टीमचा कॅप्टन होता. हॉकीमुळेच त्याला शिमित अमीनचे चित्रपट क दे इंडिया'जी सुपरहिट ठरली ती मिळाली होती. सध्या चर्चा आहे की भारताचे महान हॉकी खेळाडू ध्यानचंदांवर बनणार्‍या चित्रपटात ध्यानचंदांची मिका शाहरुख करणार आहे.

ही बातमी शाहरुखच्या कानापर्यंत देखील पोहोचली आहे आणि त्यांनी स्पष्ट केले आहे की तो ह्या प्रकारच्या कुठल्याही चित्रपटात काम करत नाही आहे.हत्त्वाचे म्हणजे त्याला असल्या कुठल्याही चित्रपटाचे ऑफर ही मिळालेले नाही आहे. जेव्हा शाहरुखला हे माहीतच नाही की चित्रपट कोण तयार करत हे तर मग तो ध्यानचंदांची भूमिका कशी करू शकतो. त्याने ही बातमी वृत्तपत्रातच वाचली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi