Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

न्यूड फोटोशूट करवणारी सोफिया हयात बनली नन

न्यूड फोटोशूट करवणारी सोफिया हयात बनली नन
, सोमवार, 6 जून 2016 (13:29 IST)
न्यूड फोटोशूट करवणारी मॉडल आणि एक्ट्रेस सोफिया हयात आता नन बनली आहे. ग्लॅमरच्या दुनियेतून तिचा मोह संपला आणि आता ती अध्यात्माकडे वळली आहे.
webdunia
इंस्टाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो पोस्ट केले आणि ती स्वत:च्या नावासोबत 'Gaia Mother' असे लावणे पसंत करते.
webdunia
भारताच्या लोकप्रिय रियालिटी शो 'बिग बॉस' च्या सातव्या सीझनमध्ये हिने वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश केला होता.
webdunia
सोफिया निरंतर स्वत:चे हॉट फोटो पोस्ट करत राहायची आणि क्रिकेटर रोहित शर्मा याच्यासोबतही तिचे नाव जोडले गेले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खरा सेल्फी........!